Monday, May 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर पानशेत कालव्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 20:49

विशाल शिंदे

राजगड: पुणे शहरातील कोंढवा खुर्द येथील काही तरुण रविवारी पानशेत परिसरात फिरण्यासाठी आले असताना दुर्दैवी घटना घडली. पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे संपूर्ण शोधमोहीम आणि बचावकार्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने राबवून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश मनोज चौधरी (वय २२, रा. मलीक नगर लेन नं. १, ईशापल सोसायटी, कोंढवा खुर्द, पुणे) हा आपल्या मित्रांसह पानशेत येथे फिरण्यासाठी आला होता. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अंकुश, आदर्श पांडे व देव भारती हे तिघे कालव्यात पोहण्यासाठी उतरले. यावेळी अंकुश याला पाण्यात अचानक खोल खड्डा लागल्याने तो पाण्यात बुडू लागला.

त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि अंकुशला पोहता येत नसल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलीस दुरक्षेत्रातील कर्मचारी, धरण सुरक्षा रक्षक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू करून कालव्यात शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर अंकुश चौधरी याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची नोंद वेल्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऐरोलीत महिलांना चाकू दाखवून मंगळसूत्र लुटणारी टोळी अखेर जेरबंद! सराईत गुंडांवर “मोका” अंतर्गत कडक कारवाई

Monday, 25 May 2026, 22:58

‘स्क्रिप्ट बदलल्याचे कारण देत रणवीरने सोडला “डॉन 3”; अचानक माघार घेतल्याने FWICE कडून “असहकार” जाहीर

Monday, 25 May 2026, 22:27

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा दणका! बड्या क्लासेसपाठोपाठ आता नामांकित डॉक्टरही सीबीआयच्या ताब्यात

Monday, 25 May 2026, 22:15

पुण्यात नशेसाठी इंजेक्शन विकणाऱ्या सराईत गुंडाला अटक; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईच्या जिवाशी खेळ

Monday, 25 May 2026, 21:40

शिरूर पोलीस स्टेशनसमोर खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह, फक्त 500 रुपयांचा दंड आकारून कार सोडल्याने नागरिकांमध्ये संताप

Monday, 25 May 2026, 21:30

आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर पानशेत कालव्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर

Monday, 25 May 2026, 20:49
Next Post

शिरूर पोलीस स्टेशनसमोर खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह, फक्त 500 रुपयांचा दंड आकारून कार सोडल्याने नागरिकांमध्ये संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.