Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विनाशाच्या उंबरठ्यावर इराण? शरणागती पत्करली नाही, तर इराणमध्ये सर्व काही उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची धमकी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 13:09

तेहरान: आखाती देशांमधील युद्धाचा भडका आता अशा वळणावर आला आहे, जिथून परतणे अशक्य वाटते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली मुदत आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. जर इराणने शरणागती पत्करली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांसह सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याची थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, या विनाशाच्या सावटाखालीच पडद्यामागे ’45 दिवसांच्या युद्धविरामा’साठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची आक्रमक जोडी इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी सज्ज असतांना ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर जाहीर केल्याप्रमाणे, ही मुदत मंगळवारी रात्री 8 वाजता संपणार आहे. इराणने नमती भूमिका न घेतल्यास अमेरिका आणि इस्रायल इराणवर मोठा बॉम्बहल्ला करण्याची शक्यता आहे.वृत्तानुसार, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थी करत आहेत. चर्चेनुसार…

 

१. 45 दिवसांचा तात्पुरता युद्धविराम: या काळात दोन्ही बाजू शस्त्रे खाली ठेवतील.

२. कायमस्वरूपी तोडगा:  ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पूर्णपणे पुन्हा खुला करणे,  इराणचे युरेनियम देशाबाहेर पाठवणे किंवा त्याचे विरलीकरण करणे यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

जर ही चर्चा फिसकटली, तर त्याचे परिणाम केवळ इराणपुरते मर्यादित राहणार नाहीत. इराणनेही इशारा दिला आहे की, जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर ते इस्रायलसह संपूर्ण आखाती देशांमधील तेल आणि पाणी पुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त करतील. यामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाई आणि महागाईचा भडका उडू शकतो.

पुढील 48 तास जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक आहेत. ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे अब्बास अराघची यांच्यातील चर्चेमुळे या युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. इराणला गाझा किंवा लेबनॉनसारखी परिस्थिती नको आहे, जिथे युद्धविराम असूनही हल्ले सुरू राहतात. त्यामुळे ते ‘लेखी हमी’साठी आग्रही आहेत. दरम्यान, काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

Saturday, 9 May 2026, 17:16
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
Next Post

नांदेडचा 'बिहार' झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.