Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 13:24

नांदेड: नांदेड शहरात सध्या गुन्हेगारांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अवघ्या 48  तासांत शहरात पाच हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ताज्या घटनेत, रविवारी सकाळी सोनू कल्याणकर (35) या शिवसेनेच्या (शिंदे गट) सक्रिय कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

सोनू कल्याणकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास श्रीनगर भागात 3 ते 4 मारेकऱ्यांनी त्यांना रस्त्यात गाठले. काही कळायच्या आतच त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, सोनू यांचा जागीच मृत्यू झाला.

 

ही हत्या केवळ वैयक्तिक वादातून झाली की यामागे जुने वैमनस्य आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, सोनू कल्याणकर यांचा इतिहास पाहता याला गँगवॉरची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सध्या गोलू तुरुंगात असला तरी, या हत्येचे धागेदोरे त्या जुन्या प्रकरणाशी जोडलेले आहेत का, याची चर्चा शहरात सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रम पाहिला तर नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट होते:

  • शुक्रवारी रात्री: गँगवॉरमधून अर्जितसिंग, सय्यद आवेझ अरबाज या तिघांचा खून झाला.

  • शनिवारी रात्री: रंजित सिंघ तबेलेवाले या तरुणाची हत्या झाली.

  • रविवारी सकाळी: सोनू कल्याणकर यांची हत्या.

अवघ्या दोन दिवसांत पाच खून झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.