Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमव्ही लीला नॉरफॉकमधील अपहरण झालेल्या सर्व 15 भारतीयांची सुटका, नौदलाच्या कमांडो ऑपरेशनचा व्हिडिओ आला समोर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 5 January 2024, 21:25
Indian Navy’s Marcos rescue all 15 Indians onboard hijacked MV Lila Norfolk

नवी दिल्ली : नौदलाने सोमालियाच्या किनार्‍याजवळ अपहरण केलेल्या एमवी लीला नॉरफॉक जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. अपहरणानंतर लगेच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली आणि चाच्यांना इशारा दिला. यानंतर कमांडोज नॉरफॉक जहाजावर उतरले तेव्हा दरोडेखोर पळून गेले.

दरम्यान, एका संरक्षण अधिकार्‍याचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोनी शुक्रवारी (५ जानेवारी) लायबेरियन ध्वजांकित व्यावसायिक जहाज एमवी लीला नॉरफॉकवर उतरून ऑपरेशन केले. नौदलाच्या आयएनएस चेन्नईमधून कमांडो नॉरफोक जहाजाजवळ आले होते. तसेच, नौदलाने अपहरणानंतर नॉरफॉकला शोधण्यासाठी सागरी गस्ती विमान P-8I आणि लांब पल्ल्याच्या ‘प्रीडेटर एमक्यू 9 बी ड्रोन’ तैनात केले होते.

 

प्रकरण कसे उघडकीस आले?
यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने गुरुवारी (4 जानेवारी) एमव्ही लीला नॉरफॉक अपहरणाच्या घटनेची माहिती दिली होती. युकेएमटीओ धोरणात्मक जलमार्गांमधील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post
SET exam application will start from 12 to 31 January

‘सेट’चा फार्म भरायचायं? 'या' दिवशी होणार अर्ज भरायला सुरुवात, सात एप्रिलला होणार परीक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.