Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सेट’चा फार्म भरायचायं? ‘या’ दिवशी होणार अर्ज भरायला सुरुवात, सात एप्रिलला होणार परीक्षा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 5 January 2024, 22:03
SET exam application will start from 12 to 31 January

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) ७ एप्रिल २०२४ रोजी आयाेजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १२ ते ३१ जानेवारी या दरम्यानऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. एप्रिल महिन्यात हाेणाऱ्या ३९व्या सेट परीक्षेसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरणे, परीक्षेसंदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि इतर अनुषंगिक माहिती विद्यापीठाच्या https://setexam.pune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या परीक्षेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तसेच इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्गिय, इडब्ल्यूएस, विकलांग प्रवर्ग, एससी, एसटी, अनाथ आणि तृतीयपंथीय उमेदवारांसाठी ६५० रुपये परीक्षा शुल्क आहे. तसेच १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पाचशे रुपये विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.

सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध जाणार आहे. सेट परीक्षा मुंबई, पुणे, काेल्हापूर, साेलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, रत्नागिरी व पणजी गाेवा या केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post
no water supply in west pune on Thursday

Pune News: स्वारगेट ,भवानी पेठ परिसरात पंधरा दिवस एक वेळ पाणी पुरवठा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.