Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India Pakistan: इराण युद्धाच्या आडोशाने पाकिस्तानचा भारतावर मोठा डाव; रात्रीच्या अंधारात ‘ड्रोन’ने घुसखोरीचा प्रयत्न, अन् पुढे जे घडलं..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 11:23

India Pakistan: श्रीनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाकडे जगाचे लक्ष लागले असताना जम्मू-काश्मीर सीमाभागात पुन्हा एकदा हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. जम्मू-काश्मीर मधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जवानांनी तत्काळ कारवाई करत हा प्रयत्न हाणून पाडला. (Poonch Drone Intrusion)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 6 वाजून 10 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यातील दिगवार सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांना एक संशयित ड्रोन भारतीय हद्दीत फिरताना दिसले. हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषा ओलांडून आत आले होते. परिस्थितीची गंभीरता ओळखून जवानांनी तात्काळ गोळीबार केला. जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यानंतर संबंधित ड्रोन पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेने परत गेल्याची माहिती आहे.

तीन दिवसांत दुसरा प्रयत्न

गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा प्रयत्न असल्याने सीमाभागात तणाव वाढला आहे. 27 फेब्रुवारी रोजीही अशाच प्रकारे ड्रोनद्वारे प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दिगवार आणि आसपासच्या भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44
Next Post

Pune News: पुणे प्राईम न्यूजचा प्रभाव; तक्रारवाडी स्मशानभूमीत पुन्हा उजेड, मात्र रस्त्याचा अंधार कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp