Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 September 2026, 16:44

पुणे : पुण्यामध्ये डीजेमुक्त सण-उत्सव आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण केल्याची घटना समोर आल्याने पुण्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे.. या मारहाण प्रकरणानंतर आता विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलाचीं प्रतिक्रिया समोर आली आहे.

रत्नागिरीत राहणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांना मारहाणीची ही बातमी समजताच मोठा धक्का बसला. विद्यानंद यांच्या वडिलांनी या भ्याड हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला.”डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा, ही माझ्या मुलाची भूमिका अजिबात चुकीची नाही. त्याची मागणी पूर्णपणे रास्त आणि समाजाच्या हिताची आहे. आज त्याच्यावर झालेला हा हल्ला अतिशय निंदनीय आहे,” अशा शब्दांत वडिलांनी आपला राग व्यक्त केला.

या हल्ल्यानंतर बापट कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच असे हल्ले होत असतील, तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने विद्यानंद बापट यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे, अशी जोरदार मागणी आता बापट कुटुंबियासह सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विद्यानंद बापट हे शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आणि डीजेच्या अनियंत्रित वापराला आळा घालण्यासाठी कायदेशीर तसेच सामाजिक पातळीवर लढा देत आहेत. या हल्ल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07
Next Post

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp