Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो!’ संसदेत गदारोळ सुरू असतानाच अमित शाहांचा विरोधकांना थेट चॅलेंज

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 August 2026, 13:46

नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराचा मुद्दा संसदेत चांगलाच तापला आहे. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना चर्चेचे थेट आव्हान दिले. सरकार कोणतीही माहिती लपवत नसल्याचे सांगत, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर बोलताना शाह यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, सध्या विरोधकांकडून ‘बेपत्ता’, ‘पळून गेले’ आणि ‘भगोडे’ अशा शब्दांचा वापर केला जात आहे. मात्र, जर विरोधकांनी दोन्ही सभागृहांचे कामकाजच होऊ दिले नाही, तर सभागृहात जाऊन चर्चा कशी होणार, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी अमित शाह यांनी चर्चेचे वेळापत्रकही सुचवले. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाह यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांनी दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे चर्चेची अधिकृत मागणी करावी. त्यानंतर दुपारी 3 वाजता चर्चा सुरू करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान आपण स्वतः संसदेत उपस्थित राहणार असून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचेही शाह यांनी सांगितले.

 

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा, पोलिसांच्या कारवाईवरील आरोप आणि त्यावर सरकारची भूमिका यामुळे संसदेत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आता विरोधक चर्चेसाठी पुढे येतात का आणि संसदेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होते का, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post

रोनाल्डो-जॉर्जिनाच्या प्रेमकहाणीचा सुखद शेवट; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर केलं लग्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp