Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोनाल्डो-जॉर्जिनाच्या प्रेमकहाणीचा सुखद शेवट; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर केलं लग्न

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 August 2026, 14:08

पुणे : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी अखेर लग्न केले आहे. 11 ऑगस्ट 2026 रोजी पोर्तुगालमध्ये दोघांनी खासगी पद्धतीने विवाह केल्याचे वृत्त आहे. तब्बल 10 वर्षांच्या नात्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी सोशल मीडियावर लग्नाच्या अंगठ्यांसह फोटो शेअर केला.

रोनाल्डो आणि जॉर्जिना यांची पहिली भेट 2016 मध्ये माद्रिदमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांचे नाते अधिक घट्ट झाले. 2017 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृतपणे चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले.

विशेष म्हणजे, लग्नाच्या एक वर्ष आधी म्हणजे 11 ऑगस्ट 2025 रोजी जॉर्जिनाने सोशल मीडियावर अंगठीचा फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली होती. या पोस्टनंतर दोघांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती.

रोनाल्डो आणि जॉर्जिना यांना चार मुले आहेत. 2022 मध्ये बेला एस्मेराल्डाच्या जुळ्या भावाचा जन्मानंतर मृत्यू झाला होता. त्यामुळे या कुटुंबाने आनंदासोबत कठीण काळाचाही सामना केला आहे.

 

दरम्यान, रोनाल्डो हा फुटबॉल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या कारकिर्दीतील 900 वा गोल पूर्ण केला होता. हा टप्पा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.

दीर्घकाळ एकत्र राहिल्यानंतर रोनाल्डो आणि जॉर्जिनाने अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विवाहाची बातमी समोर आल्यानंतर जगभरातील चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32

‘पोलिसांत तक्रार का दिली?’ म्हणत थेट घरात घुसले; महिलेसह पती-मुलाला मारहाण, दौंडमध्ये 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:11

दौंडमध्ये जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; सहा जनावरांसह पिकअप जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:05

संजय राऊतांनी तुकाराम मुंढेंना पत्र लिहिलं अन् मांडली FDAची ‘दुसरी बाजू’; काय म्हणाले, संजय राऊत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 11:57

पुण्याच्या पेठांमध्ये राहणं म्हणजे शिक्षा? डीजे-लाऊडस्पीकर बाबत विद्यानंद बापटांचा संताप

Monday, 28 September 2026, 11:44
Next Post

‘संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं!’ शिंदेसेनेच्या खासदाराच्या दाव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp