Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारचा दणका! पेट्रोल बाईक टॅक्सींवर अखेर बंदी; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 March 2026, 19:33

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील रस्त्यांवर धावणाऱ्या ‘ओला’, ‘उबर’ आणि ‘रॅपिडो’ सारख्या अ‍ॅप-आधारित पेट्रोल बाईक टॅक्सींवर आता अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली. राज्य सरकारने केवळ पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या ‘इलेक्ट्रिक’ बाईक टॅक्सींना परवानगी दिली असताना, कंपन्यांनी पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी दिल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

राज्यात सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी धोरण आखले होते. मात्र, रॅपिडो आणि ओला-उबरसारख्या बड्या कंपन्यांनी या धोरणाचा गैरफायदा घेतला. इलेक्ट्रिक वाहनांच्या नावाखाली हजारो पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी टॅक्सी म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. या कंपन्यांना केवळ एक महिन्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती, ज्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य होते. मात्र, मुदत संपूनही या कंपन्यांनी ना कागदपत्रे सादर केली, ना पेट्रोल गाड्यांचा वापर थांबवला.

आतापर्यंत केवळ चालकांवर दंड आकारला जात होता. मात्र, आता थेट कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका सरकारने घेतली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post
Crime

Crime : खाकीला काळिमा! गुन्हा दाखल न करण्यासाठी पैश्यांची मागणी; बंडगार्डन पोलीस स्टेशनचा उपनिरीक्षक 1 लाखाची लाच मागताना जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.