Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ग्राहकांचे बजेट कोलमडले; प्रति तोळे मोजावे लागणार आता 90 हजार 200 रुपये

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 14 March 2025, 11:57

Gold Rate: डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आणलेल्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून मागच्या चोवीस तासात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमती हजार रूपयांची वाढून सोन्याचे जीएसटीसह (GST) दर 90 हजार 200 वर जाऊन पोहोचले आहे. जळगाव बाजारातून हि माहिती समोर आली आहे. लग्न सराईचा काळ सुरु असल्याने अनेकांच्या खिशाला खात्री लागणार असल्याचे चित्र आहे.सोन्याचे दर पहिल्यांदाच नव्वद हजारांच्या पार गेले आहेत. सोन्याच्या दरात झपाट्याने होणारी वाढ पाहून सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर दर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी सोन्याचे दर वाढल्यामुळे लग्नसराईत ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने टेरीफ रेट सातत्याने वाढविल्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर 95 हजारांच्या पार जाण्याची शक्यता आहे.

नागपुरात –  22 कॅरेट- 79,741 आणि 24 कॅरेट- 86,990 रुपये 10 ग्रॅम

लखनऊ – 22 कॅरेट- 79,768  आणि 24 कॅरेट- 87,020 रुपये प्रति 10 ग्रॅम

जयपूरमध्ये -22 कॅरेट-79,732 आणि 24 कॅरेट- 87,980 रुपये प्रति 10 ग्रॅम

 

पुणे – 22 कॅरेट-  79,741 आणि 24 कॅरेट- 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम

दरम्यान, चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे. काल चांदीचा दर 992.9 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतीय शहरांमध्ये चांदीची किंमत खालीलप्रमाणे आहे. दिल्लीत प्रति 10 ग्रॅम चांदीची किंमत 991.2 रुपये आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 30 September 2026, 8:37

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25

4 राऊंड फायर, छातीत 2 गोळ्या अन् मृत्यू! ठाण्यात शिवसेना नेता प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; तपासात धक्कादायक दावे

Wednesday, 30 September 2026, 8:20

Maharashtra Weather: सप्टेंबरचा शेवटचा दिवस ठरणार वेगळा! महाराष्ट्रात पाऊस, ढग आणि उकाड्याचं चित्र; पाहा आजचं हवामान

Wednesday, 30 September 2026, 8:09

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05
Next Post

बारामतीत कॉम्प्युटर व्यावसायिकाला जुन्या भांडणाच्या रागातून तरुणांकडून बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp