Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत कॉम्प्युटर व्यावसायिकाला जुन्या भांडणाच्या रागातून तरुणांकडून बेदम मारहाण

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 14 March 2025, 12:13

बारामती : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी मिळून एका कॉम्प्युटर व्यवसायीकाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील विघ्नहर्ता चहा या हॉटेल समोर देशमुख चौक येथे बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्या उर्फ सौरभ बाबुराव जाधव व अंकुश आबाजी जाधव (रा. दोघे ब-हाणपुर गावात ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर दत्तात्रय बाळासाहेब गवळी (वय-43 धंदा-कॉम्प्युटर व्यवसाय रा. ब-हाणपुर, ता. बारामती) असे मारहाण झालेल्या कॉम्प्युटर व्यवसायीकाचे नाव आहे. याप्रकरणी गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता चहा हॉटेलसमोर आरोपी सौरभ उर्फ सोन्या जाधव आणि अंकुश जाधव यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून गवळी यांना रस्त्यावर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी सौरभ जाधव याने लोखंडी गजाने डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीने प्रतिकार करताना उजव्या हातावर आणि करंगळीवर मार बसला. या हल्ल्यात त्यांची करंगळी फ्रॅक्चर झाली. झटापटी दरम्यान त्यांच्या खिशातील 3 हजार रुपये रोख रक्कम खाली पडली. जी सौरभ जाधवने उचलून घेतली. त्यानंतर दोघेही लाल-ग्रे रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या टीव्हीएस मोटरसायकलवरून पसार झाले.

 

दरम्यान, दत्तात्रय गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात BNS 118(2), 324(4)(5), 303(2), 3(5) अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार खेडकर करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दस्तनोंदणीसाठी आता ‘आधार’ अनिवार्य ; चंद्रशेखर बावनकुळेचां मोठा निर्णय,आजपासून नवीन नियम लागू, बालकांसाठी विशेष तरतूद

Thursday, 1 October 2026, 11:31

दारू विक्रेत्यासह जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर दौंड पोलिसांची धडक कारवाई

Thursday, 1 October 2026, 11:19

फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

Thursday, 1 October 2026, 11:08

कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; गाडीची तोडफोड करून हल्लेखोर फरार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Thursday, 1 October 2026, 11:01

डॉक्टर हल्ला प्रकरणात दिव्या शिंदे अडचणीत; चौकशीवेळी आरडाओरडा अन् ‘अँग्झायटी अटॅक’;कोर्टाने घेतला मोठा निर्णय!

Thursday, 1 October 2026, 10:51

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39
Next Post

पाचगणी घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोणी काळभोर येथील दोन तरुणांवर अंत्यसंस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp