Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं-चांदी दोन्ही स्वस्त! आठवडाभरातच सोन्याचे दर 12,400 रुपयांनी कोसळले

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 November 2026, 10:35

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून, याचा परिणाम सराफा बाजारावर दिसत आहे. जानेवारी महिन्यात सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर त्याचा दर प्रति तोळा 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांतील बाजारातील बदलांमुळे सोन्याच्या किमतींनी वेगळेच वळण घेतले आहे. मागील 8 दिवसांत सोन्याचा भाव तब्बल 12,400 रुपयांनी कमी झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजीही ही घसरण सुरूच आहे.

जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत सराफा बाजारातील परिस्थिती यामुळे सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. मजबूत होत असलेला भारतीय रुपया आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता याचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.

आज सोन्याचे दर किती?

19 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1,300 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर 20 नोव्हेंबरच्या सकाळीही दर कमी झाले. दिल्लीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,30,830 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,19,940 रुपये आहे.

मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,680 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,19,790 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही नरमाई आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति किलो 1,79,900 रुपयांवर पोहोचला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाघोलीतील वकिलाकडून सहा जणांची 24 लाखांची फसवणूक; खरेदीखत करूनही जमिनीचा ताबा नाही!

Friday, 20 November 2026, 13:34

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:23

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18
Next Post

कार्तिकी वारीसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! पुण्यातून 100 जादा बस, प्रवाशांना तिकीट सवलतीचा लाभ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp