Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 November 2026, 12:33

सागर जगदाळे

भिगवण: इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लामजेवाडी (ता. इंदापूर) येथील रहिवासी नवनाथ अशोक निगडे (वय ४१, व्यवसाय बांधकाम) यांच्या घरी गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कशाच्या तरी साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे मंगळसूत्र (किंमत १ लाख रुपये), १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र (किंमत ५० हजार रुपये), ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके (किंमत २५ हजार रुपये), चांदीचे पैंजण (किंमत ८ हजार रुपये) तसेच १० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. असा एकूण सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेप्रकरणी नवनाथ अशोक निगडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी घरातील दागिने आणि रोकड लंपास केल्याने लामजेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तपास भिगवण पोलीस करीत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18

सिग्नल कसा तोडला म्हणत अडवले अन्… पुण्यात तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 20 November 2026, 12:09

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

Friday, 20 November 2026, 11:55
Next Post

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp