Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीतील वकिलाकडून सहा जणांची 24 लाखांची फसवणूक; खरेदीखत करूनही जमिनीचा ताबा नाही!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 November 2026, 13:34

वाघोली : सणसवाडी (ता. शिरूर) येथील जमीन खरेदीच्या आमिषाने सहा जणांकडून प्रत्येकी चार लाख रुपये, असे एकूण 24 लाख रुपये घेऊन खरेदीखत करूनही जमिनीचा ताबा न दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली येथील कार्यालय असलेल्या अॅड. भगवान मारुती कोलते यांच्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोजी विरण नेसमणी (वय 50, रा. इंदिरानगर, खडकी बाजार, पुणे) यांना खडकी परिसरात घरकुल बांधण्यासाठी सणसवाडी येथील गट क्रमांक 1124/1 मधील जागेबाबत पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित कार्यालयात जाऊन जागेची पाहणी केली. त्यावेळी अॅड. भगवान कोलते यांनी गुंठ्याला चार लाख रुपये दर सांगून हप्त्याने पैसे भरण्यास सांगितले.

त्यानुसार फिर्यादी यांनी 18 जानेवारी 2020 रोजी सुरुवातीला 90 हजार रुपये आणि त्यानंतर वेळोवेळी हप्त्यांमध्ये पैसे भरले. अशा प्रकारे त्यांनी एकूण चार लाख रुपये दिले. पैसे भरल्यानंतर 13 जानेवारी 2023 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, तळेगाव ढमढेरे येथे दस्त क्रमांक 410/2023 अन्वये फिर्यादीसह अन्य 21 जणांचे खरेदीखत करून देण्यात आले.

मात्र, खरेदीखत होऊनही प्रत्यक्ष जागेचा ताबा मिळत नसल्याने संबंधितांनी वारंवार कोलते यांच्याकडे ताब्याची मागणी केली. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्यात आल्याचा आरोप आहे. मे 2026 मध्ये फिर्यादी यांना एक लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित रक्कम आणि जागेचा ताबा मिळवण्यासाठी पाठपुरावा करूनही कोलते भेटणे टाळू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

याच पद्धतीने अन्य पाच जणांकडूनही प्रत्येकी चार लाख रुपये घेऊन खरेदीखत करण्यात आले; मात्र त्यांनाही जमिनीचा ताबा देण्यात आला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे सहा जणांचे एकूण 24 लाख रुपये घेऊन जागेचा ताबा न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जमीन खरेदीसाठी आयुष्यभराची पुंजी गुंतवणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने वाघोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाघोलीतील वकिलाकडून सहा जणांची 24 लाखांची फसवणूक; खरेदीखत करूनही जमिनीचा ताबा नाही!

Friday, 20 November 2026, 13:34

लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर दुचाकीने दिलेल्या धडकेत आजीचा पाय फ्रॅक्चर, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल

Friday, 20 November 2026, 13:23

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp