Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crude Oil: भारताला कच्च्या तेलासाठी मिळाला नव्या देशाचा आधार, पुरवठाही स्वस्त दरात मिळणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 16 November 2023, 16:50
crude-oil-india-will-get-cheap-crude-oil-from-venezuela

Crude Oil : नवी दिल्ली : भारतात लोकसंख्या प्रचंड असल्याने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात देखील होते. रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. त्यातच भारताला आता आणखी एक देश मिळाला आहे जो स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. रशियानंतर आता भारताला व्हेनेझुएलातून स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होऊ शकतो.

जगातील सर्वात जास्त तेलाचा साठा

व्हेनेझुएलातून स्वस्त दरात कच्चे तेल मिळू शकते. अमेरिकेच्या धोरणांमधील ताज्या बदलामुळं याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांच्या आर्थिक निर्बंधांमुळे व्हेनेझुएला आपले कच्चे तेल विकू शकली नाही. आत्तापर्यंत सापडलेल्या तेलाच्या साठ्यानुसार व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचा साठा आहे. त्यामुळ ही कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

अमेरिकेने निर्बंध कमी केले

व्हेनेझुएला अशा देशांपैकी एक आहे जिथे चलनवाढ सध्या जगात सर्वाधिक आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळं देश दीर्घकाळ राजकीय अस्थिरतेच्या काळात गेला आहे. व्हेनेझुएलाच्या आर्थिक संकटासाठी अमेरिकेने लादलेले निर्बंध कारणीभूत होते. ज्यामुळं व्हेनेझुएला आपले कच्चे तेल विकू शकले नाही. आता अमेरिकेने आपली धोरणे बदलली आहेत, त्यामुळं व्हेनेझुएलासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्याचा मार्ग खुला आहे. दोन आठवड्यांपूर्वी भारताने व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भारताला 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल इतर देशांकडून खरेदी करावे लागते. याच कारणामुळे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. रशियाच्या तुलनेत व्हेनेझुएला 10 टक्के अतिरिक्त सवलत देऊ शकते असे सांगितले जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Maharashtra Weather Update : उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp