Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Weather Update : उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 16 November 2023, 17:19

Maharashtra Weather Update : मुंबई : अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल हवामान तयार होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात पुन्हा एकदा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

तर राज्याच्या बहुतांश भागांमधील किमान तापमानात आता घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तिथं निफाडमध्ये तापमान 12 अंशावर आलेलं असतानाच नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमानात मोठी घट झाली. कोकणात असणारं पावसाचं सावटही आता टळू लागलं असून, या भागातील कमाल तापमानातही घट नोंदवली जात आहे. बुधवारी ही या भागात तापमानात लक्षणीय घोट नोंदवली गेली. हे एकंदर चित्र पाहता राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तामानात लक्षणीय चढ-ऊतार पाहायला मिळू शकतो. 15 नोव्हेंबरला कमी दाबाच्या पट्ट्याची ही प्रणाली आणखी तीव्र होऊन आता पुढं हेच वारे उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेनं किनाऱ्याला लागूनच पुढे जाणार आहेत. त्यामुळं दक्षिण भारतामध्ये याचे परिणाम पावसाच्या तुरळक सरींच्या रुपात दिसू शकतात.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय घट नोंदवली जाऊ शकते. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. गिलगिट, लडाखमधील दुर्गम गावांमध्ये ही पारा चांगलाच खाली जाऊ शकतो. तिथं उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही परिस्थिती वेगळी नाही.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Crime: आमच्याबरोबर फिरत जा... म्हणत दोन तरुणांना बेदम मारहाण; एकाचा हात फ्रॅक्चर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp