Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलेनं अधिकाऱ्याला गोड बोलून जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेऊन अश्लील व्हिडीओ शूट केला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 17:38
Crime News: Woman lures officer into a trap with sweet talk, shoots obscene video of them having sex and...

Photo-Social Media

जुनागढ: गुजरातमधील जुनागढ (Crime News) शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेनं निवृत्त वन अधिकाऱ्याला प्रेम आणि विश्वासाच्या जाळ्यात अडकवून तब्बल 40 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी निवृत्त अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपासादरम्यान तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुनागढमधील चोबारी रोडवर राहणारे हे अधिकारी 2017 साली सेवेतून निवृत्त झाले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर उर्मिला नावाच्या महिलेची रिक्वेस्ट आली. तिने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगितले. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि त्यातून जवळीक वाढली. काही दिवसांनंतर ते एका हॉटेलमध्ये भेटले. यावेळी उर्मिलाने हॉटेलमधील त्यांच्या खासगी क्षणांचे गुपचूप चित्रीकरण केले.

यानंतर काही दिवसांनी उर्मिलाने अधिकाऱ्याला फोन करून ती गर्भवती असल्याचे सांगितले. गर्भपातासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत ती वारंवार पैशांची मागणी करू लागली. अधिकाऱ्यांनी तिला अनेकवेळा पैसे पाठवले. 19 सप्टेंबर 2025 रोजी उर्मिलाने त्यांना पुन्हा चोटिला येथील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि त्यावेळीही व्हिडिओ शूट केला.

यानंतर निवृत्त अधिकाऱ्याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने अधिकाऱ्याला खासगी व्हिडिओ असल्याचे सांगून 40 लाख रुपयांची मागणी केली. त्याचवेळी महिला गर्भपाताच्या नावाखाली सातत्याने पैसे मागत राहिली. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिस तपासात समोर आले की, उर्मिलाने निवृत्त अधिकाऱ्यासोबतचे खासगी क्षण रेकॉर्ड करून ते मित्राला पाठवले होते. या व्हिडिओच्या आधारावर तीन जण मिळून अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत होते. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post
Shirur News: Illegal businesses flourish at leaf shops and grocery stores in Shirur taluka; Youth in the grip of addiction, but police and food administration are mute spectators!

Shirur News: शिरूर तालुक्यात पानटपऱ्या अन् किराणा दुकानावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट; तरुणाई व्यसनाच्या विळख्यात, पोलीस आणि अन्न प्रशासन मात्र मूकदर्शक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp