Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! जिम ट्रेनरकडून विवाहित महिलेला ब्लॅकमेल; खासगी फोटोच्या आधारे 5 लाखांची मागणी, आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 15 April 2026, 15:13

Crime News : गुजरात : गुजरातमधील सुरत शहरात एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित जिम ट्रेनरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील सिटीलाईट परिसरातील एका जिममध्ये ही महिला नियमित व्यायामासाठी जात होती. त्या ठिकाणी काम करणाऱ्या जिम ट्रेनरने गोड बोलून तिच्याशी ओळख वाढवली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. काही वर्षे संपर्कात राहिल्यानंतर आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपीने महिलेसोबत काही खासगी फोटो काढल्याचे समोर आले आहे. पुढे या फोटोंच्या आधारे त्याने महिलेला धमकावणे सुरू केले. तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत तो फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करू लागला. या प्रकरणाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आरोपीने फोटो सार्वजनिक न करण्याच्या बदल्यात सुमारे 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही समोर आले आहे. अखेर त्रस्त झालेल्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून सायबर आणि गुन्हे शाखा देखील या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08

पुणे प्राईम न्यूजच्या माजी उपसंपादीका ज्योती कदम यांचे अकाली निधन; पुणे पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

Wednesday, 15 April 2026, 19:29

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07
Next Post

बारामतीतील लॉजवर मध्यरात्री पोलिसांचा छापा! वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 5 महिलांची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.