Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील लॉजवर मध्यरात्री पोलिसांचा छापा! वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 5 महिलांची सुटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 15:20

बारामती: बारामती तालुक्यातील वंजारवाडी परिसरात असलेल्या अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे, तर 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही धाड टाकण्यात आली.

 

या कारवाईत चंद्रशेखर यादव आणि रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. पंचांसमक्ष नियोजनपूर्वक लॉजवर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान विविध खोल्यांमध्ये महिला आणि ग्राहक आढळून आले. चौकशीत आरोपी बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले.

या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय 38) आणि चाँद कलाम आलम (वय 20) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी संगनमताने महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसाय चालविल्याचे समोर आले आहे.

छाप्यात पश्चिम बंगाल येथील 3 आणि भिवंडी, मुंबई येथील 2 अशा एकूण 5 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिटे आणि ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे 17800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई संदीप गिल, गणेश बिरादार आणि सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अंमलदार संतोष कांबळे, केदारनाथ बिडवे, नितीन ढवाण, राजू बनणे, निलेश वाकळे, विठ्ठल तरंगे आणि स्मिता गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

बेकायदेशीर दत्तक प्रकरण उघड; चार जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.