Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: शकुनी मामाचा कारनामा! भाच्याचे मामाच्याच गर्लफ्रेंडशी प्रेमसंबंध; ब्लॅकमेल अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 18:56
Crime News: Shakuni uncle's exploits! Nephew's love affair with uncle's girlfriend; Bloody thrill of blackmail and murder...

बिहार: बिहारमधून एक धक्कादायक (Crime News) आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या मामानेच आपल्या भाच्याची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मामाचे अनैतिक संबंध भाच्याला समजल्यानंतर भीती आणि संशयातून हा खून करण्यात (Bihar News) आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्कन बरारी परिसरात घडली आहे. मृत मुलाचे नाव अभिषेक असून त्याचा मामा संतोष असे आरोपीचे नाव आहे. संतोष हा विवाहित असून त्याचे दोन मुलींशी अनैतिक संबंध होते. या दोघींपैकी एका मुलीचे अभिषेकशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे अभिषेकला मामाचे प्रेमसंबंध माहीत झाले होते.

अभिषेकने याबाबत संतोषला धमकावण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे संतोष घाबरला आणि त्याने अभिषेकचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वतः खून न करता, त्याने काही गुंडांना अभिषेकची सुपारी दिली. त्यानुसार चार जणांनी मिळून अभिषेकवर हल्ला केला. करवत, ब्लेड आणि चाकू यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून अत्यंत निर्दयपणे त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

 

घटनास्थळी रक्त दूरवर पसरू नये यासाठी आरोपींनी मृतदेहाखाली प्लास्टिक शीट टाकली आणि नंतर तेथून पळ काढला. दरम्यान, अभिषेक घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपास सुरू असताना संशयाची सुई मामाकडे वळली आणि चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला.

या प्रकरणात मुख्य आरोपी संतोषसह चार जणांना अटक करण्यात आली असून सर्वांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अभिषेकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
PMC Election

PMC Election : कसब्याचा किंग आता कुणासोबत? रवींद्र धंगेकर आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.