Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 24 September 2026, 9:32

पुणे: बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आता अवघ्या काही तासांवर आला आहे. 25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशी गणेशमूर्तींना विधिवत निरोप दिला जाणार आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी भक्तांकडून तयारी केली जात असून विविध ठिकाणी मिरवणुकांचेही आयोजन केले जाणार आहे.

पंचांगातील माहितीनुसार, यंदा चतुर्दशी तिथी 24 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:18 वाजता सुरू होईल. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी रात्री 11:06 वाजता ही तिथी संपणार आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर हा अनंत चतुर्दशीचा दिवस मानला जातो.

विसर्जनासाठी दिवसभरात चार वेळा शुभ कालावधी देण्यात आला आहे. सकाळी 6:28 ते 10:59, दुपारी 12:30 ते 2:01, सायंकाळी 5:02 ते 6:32 आणि रात्री 9:31 ते 11:01 या वेळेत गणपती विसर्जन करता येईल, अशी पंचांगातील माहिती आहे.

विसर्जनापूर्वी गणपतीची पूजा करून आरती केली जाते. त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून फुले अर्पण केली जातात. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेली जाते. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणूक काढली जाते.

दरम्यान, घरगुती गणपतींचे विसर्जन केवळ अनंत चतुर्दशीला करणे आवश्यक नसते. कुटुंबाच्या परंपरेनुसार काही ठिकाणी दीड दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवसांनीही बाप्पाला निरोप दिला जातो. त्यामुळे प्रत्येक घरातील विसर्जनाचा दिवस आणि वेळ वेगळी असू शकते. दरम्यान, विसर्जनाची शुभ वेळ दिली असून तुम्ही त्या वेळेत विसर्जन करू शकता.

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथून २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Saturday, 7 November 2026, 12:48

Diwali 2026: लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या पूजेची संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त

Saturday, 7 November 2026, 12:45

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

Saturday, 7 November 2026, 12:31

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

Saturday, 7 November 2026, 12:17

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34
Next Post

पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठे ट्रॅफिक बदल! 17 प्रमुख रस्ते बंद, 48 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp