Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Israel–Hamas War: इस्रायलचा हमासवर हल्ला; गाझापट्टीत २०० हून अधिक ठिकाणी हल्ले, आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 7:30

Israel–Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप चालू आहे. एकीकडे दोन्ही देशांमधील युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायलने रविवारी हमासच्या गाझापट्टीतील २०० हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जखमी झाले आहेत.

युद्धात इस्रायलचे १४ सैनिकही मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यादरम्यान हमासच्या तळांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. हमासच्या स्थानांवरून सैनिकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गाझामधील एका इमारतीत हमासने मोठा हल्ला करण्यासाठी शस्त्र लपवून ठेवली होती अशी माहिती आहे.

इस्रायली सैन्याने २४ डिसेंबरला या इमारतीला घेराव घालून त्यांनी झडती घेतली, यादरम्यान त्यांनी डझनभर स्फोटके, शेकडो ग्रेनेड आणि गुप्तचर कागदपत्रे जप्त केली. ही इमारत शाळा, दवाखाना आणि मशिदीच्या शेजारी होती. इस्त्रायली सैन्याने सांगितले की, दराज-तुफाहमधील कारवाईदरम्यान एका शाळेची झडती घेण्यात आली, त्या शाळेतून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहात. यामध्ये हमासच्या नौदल कमांडो युनिटशी संबंधित रॉकेट आणि इतर उपकरणांचा देखील समावेश होता.

 

उत्तर गाझामधील दुसर्‍या ऑपरेशन दरम्यान, इस्त्रायली सैनिकांना हमासचे काही दहशतवादी एका इमारतीत लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कराने या इमारतीवर बॉम्ब टाकत हल्ला चढवला. या हवाई हल्ल्यात इमारत कोसळली. दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की याच काळात इस्रायली हल्ल्यात किमान १६६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ३८४ जखमी झाले आहेत. युद्धादरम्यान १४ इस्रायली सैनिकही मारले गेले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07
Next Post

धक्कादायक! ड्युटीवरून घरी जाताना पतंगाच्या मांज्याने पोलिस हवालदारचा घेतला जीव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.