Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ड्युटीवरून घरी जाताना पतंगाच्या मांज्याने पोलिस हवालदारचा घेतला जीव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 8:03

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पतंगाच्या मांज्याने एका तरुण पोलीस हवालदाराचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलीस हवालदाराचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. समीर सुरेश जाधव असं या हवालदाराचं नाव आहे. जाधव हे रविवारी दुपारच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलावर असताना ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने पोलीस दलात आणिपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाधव हे गोरेगाव येथील दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते त्यांच्या मोटारसायकलवरून वरळी येथील त्यांच्या घरी जात असताना, पतंगाच्या मांज्याने त्यांचा गळा चिरला गेला. गळा चिरल्यानंतर जाधव यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खेरवाडी पोलीस अधिकारी अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

Mumbai, Maharashtra | Police constable Sameer Suresh Jadhav who was going home after duty, on his bike, died after his throat got slit by a kite string. Kherwadi Police registered the case and started further investigation: Mumbai Police pic.twitter.com/dijic9Mvuc

— ANI (@ANI) December 24, 2023

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07
Next Post

NandKumar Pawar : गोपाळ समाजहित महासंघाच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.