Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahmedabad Plane Crash: विमानाचा भाग हॉस्टेल मेसवर कोसळला; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 12 June 2025, 17:50

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ए-१७१ फ्लाइटच्या अपघातामुळे मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानात पायलट आणि केबिन क्रू मिळून एकूण २४२ प्रवासी होते. यामध्ये १३० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विमान ज्या ठिकाणी कोसळले, ती जागा एअरपोर्टच्या जवळच आहे आणि तिथे डॉक्टरांच्या हॉस्टेलची इमारत होती. विमानाचा भाग इमारतीवर कोसळल्यामुळे सुमारे २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, त्या हॉस्टेलमध्ये अनेक विद्यार्थी होते. विमानात १६९ भारतीय प्रवासी होते आणि उर्वरित प्रवासी परदेशी नागरिक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबाबत माहिती घेतली असून ते दोघेही अहमदाबादकडे रवाना झाले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

२० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची शक्यता…

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला आणि त्यानंतर विमानाचा एक भाग बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळला. हा अपघात घडताना तिथे वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी राहत होते. या दुर्घटनेत २० इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शकता आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

School News : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर हवेली तालुक्यात अव्वल ; शैक्षणिक गुणवत्ता अभियानात पटकावला प्रथम क्रमांक..

Monday, 27 April 2026, 19:13

Shirur News : उरळगाव येथे विहिरीत बुडून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Monday, 27 April 2026, 18:51

Uruli News : उरुळी कांचन येथे डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; मणिभाई देसाई पतसंस्था व विश्वराज हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम..

Monday, 27 April 2026, 18:20

“गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” : इतिहासप्रेमींसाठी अनोखी पर्वणी!

Monday, 27 April 2026, 18:02

Uruli Kanchan Crime : “उरुळी कांचनला या… अवैध धंद्यांचे खुलेआम निमंत्रण?” देहविक्री, मटका-जुगार, गांजासह हातभट्टीचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Monday, 27 April 2026, 17:18

Shirur Market Committee : शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत ‘मतदार’ गायब? प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, माजी आमदार अशोक पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

Monday, 27 April 2026, 17:17
Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार; खोट्या माहितीमुळे संभ्रमाचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.