Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार; खोट्या माहितीमुळे संभ्रमाचे वातावरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 June 2025, 18:02

पुणे: सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) संदर्भात समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या खोट्या माहितीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. परीक्षेबाबत चुकीची माहिती देणाऱ्या युट्यूब व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील मेसेजमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यापीठाने तात्काळ यावर कारवाई करत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले की, सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आहे आणि ती मिळवण्यासाठी संपर्क साधावा, असा खोटा प्रचार एका युट्यूब चॅनेलवरून करण्यात येत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा करणारी श्राव्यफीत (ऑडिओ क्लिप) समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. या खोट्या प्रचारामुळे परीक्षार्थींमध्ये गैरसमज आणि चिंता निर्माण झाली आहे.

ही बाब गंभीर असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने बुधवारी रात्रीच पुणे सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अधिकृत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून, खोट्या माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सेट परीक्षा संदर्भात अधिकृत माहिती फक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून व अधिकृत सूचनांमधूनच मिळवावी, असे आवाहनही विभागातर्फे करण्यात आले आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गैरप्रकारांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.

आगामी ४० वी सेट परीक्षा येत्या १५ जून २०२५ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील १८ प्रमुख शहरांतील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. ही परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेतली जात असून, तिच्या पारदर्शकतेसाठी विद्यापीठ संपूर्ण दक्षता घेत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Traffic jam on Pune-Solapur road : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तीन तास ठप्प, पोलीस आयुक्त, आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष

Wednesday, 22 April 2026, 19:03

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

Wednesday, 22 April 2026, 17:49
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00
Next Post

रात्रीच्या अंधारात उजनीत बेसुमार वाळूउपसा; कारवाईच्या नावाखाली थट्टा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.