Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Worker Death: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेमकं काय घडलं? 3 कामगार अचानक पडले खाली अन् नंतर….

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 October 2025, 12:15

पुणे: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागातील एका बांधकाम (Worker Death) साईटवर झालेल्या अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेचा आणि बालकामगार कायद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ‘देवभूमी कन्स्ट्रक्शन’ साईटवर तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने 3  कामगारांना गंभीर दुखापत झाली, यात एका 17 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अपघात आणि बालकामगारांचा मुद्दा

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सोसायटी रोड परिसरात ही घटना घडली. जखमी झालेल्यांपैकी दोन कामगारांचे वय अनुक्रमे 17 आणि 18 वर्षे असल्याचे समोर आले आहे. धोकादायक ठिकाणी कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी आणि कामगार संघटनांनी केला आहे.

पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, बांधकाम साईटवर कामगारांसाठी आवश्यक असलेले सुरक्षा साहित्य (उदा. हार्नेस, नेट) वापरले गेले नव्हते. कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले विकासक आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. जोगेश्वरी पोलिस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43
Next Post
Jamaat-al-Mominat: Terrorist organization Jaish-e-Mohammed establishes 'Jamaat-al-Mominat' for women; Women will be recruited in the organization...

Jamaat-al-Mominat: दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून महिलांसाठी 'जमात-अल-मोमिनत'ची स्थापना; संघटनेत महिलांची करणार भरती... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp