Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चालत्या गाडीवरून हातातून बाळ निसटलं अन् धावत्या स्कूटीवरून पडली 1 वर्षांची कृषा; पुढे जे घडलं ते भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 August 2026, 15:58

वसई : मुंबईच्या उपनगरातील वसई परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकीवरून प्रवास करताना आईच्या हातातून एक वर्षांची मुलगी रस्त्यावर पडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा मुंबईतील KEM रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कृषा असे मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व परिसरातील पवित्रधाम सोसायटीत राहणारे योगेश भावसार (वय 35) हे शुक्रवारी दुपारी पत्नी आणि मुलगी कृषासोबत स्कूटीवरून तिवारी रोडने जात होते. योगेश वाहन चालवत होते, तर त्यांची पत्नी मागे बसून मुलीला हातात घेऊन प्रवास करत होती.

प्रवासादरम्यान अचानक जोरदार वारा सुटल्याने महिलेचे केस चेहऱ्यावर येऊ लागले. त्यामुळे मुलीला एका हाताने धरून दुसऱ्या हाताने केस बांधण्याचा प्रयत्न तिने केला. याच वेळी धावत्या स्कूटीवरून कृषा थेट रस्त्यावर पडली.

मुलगी खाली पडल्याचे लक्षात येताच पालकांनी तातडीने स्कूटी थांबवली. अपघातात कृषाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला विलंब न करता उपचारासाठी मुंबईतील KEM रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिची झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान कृषाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भावसार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या एक वर्षांच्या मुलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“बावनकुळे नावाचा प्राणी, अजंठा लेण्यासारखा दिसतो…”; मनोज जरांगे पाटील यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल; म्हणाले “आमचं कुळ ९६ कुळ…

Sunday, 9 August 2026, 22:59

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना बसणार चाप; ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे सक्त आदेश

Sunday, 9 August 2026, 21:59

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर सुवर्णसंधी! SBI मध्ये १५३८ पदांसाठी मेगा भरती जाहीर

Sunday, 9 August 2026, 21:16

पिंपरी-चिंचवड पोलिसांत मोठे फेरबदल! तब्बल १२ नवीन पोलिस निरीक्षकांची आयुक्तालयात एन्ट्री; दोघांची बदली

Sunday, 9 August 2026, 20:34

बायकोला सोडून दुसरीच्याच प्रेमात पडला! तिच्यावर पैसा उधळला अन् सत्य समोर येताच अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर…

Sunday, 9 August 2026, 19:45

‘माझा सोन्याचा झुमका का चोरला?’ महिलेचा तरुणावर आरोप; पैसे उकळून धमकी देत मानसिक छळ अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 9 August 2026, 18:56
Next Post

मराठा आरक्षणावरून वादळ पेटणार! "जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…; मनोज जरांगेंचा आक्रमक इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.