Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“बावनकुळे नावाचा प्राणी, अजंठा लेण्यासारखा दिसतो…”; मनोज जरांगे पाटील यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल; म्हणाले “आमचं कुळ ९६ कुळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 22:59

सोलापूर: मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. सध्या सोलापूर दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे झालेल्या सभेत महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्या नावावरूनही खोचक टिप्पणी केली. “बावनकुळे हे नाव कधी ऐकलंच नाही, मुळव्याध ऐकलं आहे. आमचं कुळ तर ९६ कुळ आहे, हे बावनकुळ कुठून काढलं,” असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी बावनकुळे यांच्या दिसण्यावरही टीका केली. “बावनकुळे प्राणी असा विचित्र दिसतो. पूर्वीच्या हडप्पा संस्कृतीमधील मोहेंजोदडोप्रमाणे आणि अजंठातील लेणीप्रमाणे हा माणूस दिसतो,” असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाज आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. “तुम्हाला तुमचा नेता प्रिय असेल, पण आमची जात, आमचा बाप आणि समाज हाच पक्ष आहे. आम्हाला दुसरे कोणी मोठे नाही,” असे ते म्हणाले.

 

गेल्या वर्षभरात मुंबईतील आंदोलनापासून आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोललो नाही. मात्र, बावनकुळे यांनी मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची भूमिका घेतली तर आपण त्यांच्यावर बोलणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

कुणबी प्रमाणपत्रे आणि जात पडताळणीच्या मुद्द्यावरून यापूर्वीही जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितल्याचा आरोप करत त्यांनी बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आपण नार्को चाचणीसाठीही तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमधील आरोप-प्रत्यारोप पुन्हा तीव्र झाले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नाट्यमय घडामोडी! निवडणुकीत तिरंगी सामना; जगतापांच्या बंडाने समीकरणे बदलली

Wednesday, 30 September 2026, 17:31

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10

सोरतापवाडीत चारचाकी गाडी अडवून तरुणाला मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 30 September 2026, 16:39

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12
Next Post

Daily Horoscope: महादेवाच्या कृपेने सोमवार ठरणार लकी! या राशींना मिळणार पैसा, यश अन् प्रेमाची खुशखबर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp