Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Thane Fire News: ठाण्यात अग्नितांडव! घरात झोपलेल्या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 14:48

Thane Fire News : ठाणे : ठाण्यात भीषण आग लागल्याची घटनासमोर आली आहे. वाघबीळ भागात असलेल्या मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना पहाटे घडली. मात्र आग पहिल्या मजल्यावर लागली असली तरी त्या धुरामुळे दुसऱ्या मजल्यावरील दोघांचा मृत्यू झाला आहे. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीचा धूर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन या ठिकाणी झोपलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर या धुरातून तिघे सुखरूप बाहेर आल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी घडण्यासाठी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवत बचावकार्य केले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यावेळी बंगल्यात एकाच परिवारातील पाच जण अडकले होते. त्यापैकी तीन जण सुखरूप आगीतून बाहेर पडले. तर घरातील दोन जणांना आगीचा त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अभिमन्यू मढवी (६०) आणि रमाबाई मढवी (५५) अशी आगीत मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना आगीतून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

आगीतून तीन जण बचावले

घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेले अभिमन्यू व रमाबाई मढवी हे दाम्पत्य आगीत अडकले होते. त्यांचा या आगीत धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.मात्र, तीन जण बचावले त्याची नावे प्रणाली मढवी (३०), कविश मढवी (१३), पलाश मढवी (१२) आहेत. हे तिघेही या घरातील आगीतून सुखरूप बाहेर पडले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

लोणी काळभोरमध्ये ओव्हरटेकच्या नादात कारला जोरदार धडक; एक गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp