Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ओव्हरटेकच्या नादात कारला जोरदार धडक; एक गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 November 2023, 15:01

लोणी काळभोर : भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकी ने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका चार चाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी महाविद्यालयात शनिवारी (ता.२५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितनुसार, विशाल दिलीप बहिरट (वय-३७, रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे) यांची मुले लोणी काळभोर येथील एमआयटी शाळेत शिक्षण घेत आहेत. बहिरट हे नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी चालले होते. एमआयटी महाविद्यालयातून जात असताना त्यांच्या चारचाकी गाडीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने दुचाकीस्वाराला  लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र दुचाकीस्वाराचे अद्याप नाव समजू शकलेले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

महाविद्यालय परिसरात विद्यार्थी दुचाकीवर सुसाट

 

लोणी काळभोर परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत,  या संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी दुचाकीवर शाळा व महाविद्यालयांमध्ये जातात. शाळेत जात असताना विद्यार्थी भरदा वेगाने स्टंटबाजी करून गाड्या सुसाट चालवितात. त्यामुळे लोणी काळभोर परिसरात छोटे-मोठे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशा सुसाट गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?..  याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा ट्विस्ट! आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, उद्याही अतिजोरदार पावसाचा इशारा

Wednesday, 2 September 2026, 8:02

Daily Horoscope: 2 सप्टेंबरला नशिबाची साथ कोणाला? पैसा आणि करिअरबाबत 12 राशींचे संकेत

Wednesday, 2 September 2026, 7:45

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36
Next Post
BJP writes to EC over Rahul Gandhi's election-related post on Rajasthan poll day: ‘Huge violation’

Rahul Gandhi: राहुल गांधींवर फौजदारी खटला दाखल करत त्यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करा, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp