Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; रेल्वेच्या ‘या’ मार्गावर आज मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 December 2023, 8:44

Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने आज मंगळवारी मध्यरात्री १:१० ते उद्या बुधवारी पहाटे ४:४० पर्यंत विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचं काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विरार येथून अंधेरीसाठी रात्री १०.१८ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर वसई रोड ते अंधेरी रात्री ११.१५ वाजेची लोकल रद्द करण्यात आली आहे. याशिवाय चर्चगेट-विलेपार्ले मध्यरात्री १२.३० वाजता सुटणाऱ्या लोकलची फेरी देखील रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे ४.२५ वाजून सुटणारी अंधेरी ते विरार, पहाटे ४.०५ वांद्रे-बोरिवली, बोरिवली-चर्चगेट, अंधेरी-विरार आणि पहाटे ४.०५ वाजता सुटणाऱ्या अंधेरी-चर्चगेट लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा असं असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

Nagpur News : क्षणभर विश्रांती जिवावर बेतली! कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून २ कामगारांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.