Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : क्षणभर विश्रांती जिवावर बेतली! कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून २ कामगारांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 December 2023, 10:40

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कनक कॉटन इंडस्ट्रीजमध्ये दोन कामगारांचा कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हे दोनीही तरुण कामगार कापसाच्या ढिगार्‍यावर जाऊन झोपले होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोमवारी १८ डिसेंबरला कनक कॉटन इंडस्ट्रीज कंपनीमध्ये जिनिंगचे काम सुरू असताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काम बंद पडले होते. काम बंद पडल्याने बिरमराम देदाराम भिल आणि पंकज मंगिलाल भिल हे दोघेही कामगार आराम करण्यासाठी कापसाच्या ढिगाऱ्यावर जाऊन झोपले होते. हीच क्षणभराची विश्रांती या कामगारांच्या जिवावार बेतली आहे.

गाढ झोपेत असताना अचानक कापसाचा ढीग कोसळला आणि दोघेही कामगार त्या ढिगाऱ्याखाली दबून राहिले. त्यात गुदमरून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी जेव्हा इतर मजूर कामावर आले, तेव्हा त्यांना शंका आली आणि शोधा शोध सुरू झाली.

 

यावेळी हे दोन्ही कामगार कापसाच्या ढिगाऱ्याखाली आढळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

वाघोलीच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत आमदार अशोक पवार यांचा एल्गार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.