Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी: समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांना कोर्टाचा दणका; महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी याचिका फेटाळली

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 27 October 2023, 19:04
Man sentenced for seven years jail for rape

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह आणखी 4 जणांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाकडून तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली आहे. याबाबत टीव्ही९ ने वृत्त दिले आहे.

या प्रकरणात माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह सत्यन केसरकर, संजय जोशी, तन्वीर शेख, राजेश धारप अशी इतर 4 जणांची नावे आहेत. याबाबत विशेष पीएमएलए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावी, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण कोर्टाने हीच याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ यांना मुंबई हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post
Tata to make iPhone for India, abroad; to take over Wistron plant for $125 mn

TATA: आता टाटा समूह भारतात आयफोन बनवणार, विस्ट्रॉनच्या अधिग्रहणाला मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp