Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TATA: आता टाटा समूह भारतात आयफोन बनवणार, विस्ट्रॉनच्या अधिग्रहणाला मंजुरी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 27 October 2023, 19:29
Tata to make iPhone for India, abroad; to take over Wistron plant for $125 mn

नवी दिल्ली: भारतात ॲपल आयफोनच्या निर्मितीचे काम लवकरच टाटा समूहाच्या हाती येणार आहे. टाटा समूहाने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडिया ही भारतातील आयफोन निर्मिती कंपनी ताब्यात घेतली आहे. विस्ट्रॉन इन्फोकॉमची मूळ कंपनी विस्ट्रॉन कॉर्पच्या संचालक मंडळाने या संपादनास मान्यता दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. ते म्हणाले की, टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करेल.

सध्या, विस्ट्रॉनचा भारतीय प्लांट त्याच्या आठ उत्पादन लाइनमध्ये आयफोन-12 आणि आयफोन-14 तयार करत आहे. टाटाच्या अधिग्रहणानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल, कारण भारतात ॲपल उत्पादनांचे उत्पादन करणारा हा कंपनीचा एकमेव प्लांट आहे.

PM @narendramodi Ji’s visionary PLI scheme has already propelled India into becoming a trusted & major hub for smartphone manufacturing and exports.

Now within just two and a half years, @TataCompanies will now start making iPhones from India for domestic and global markets from… pic.twitter.com/kLryhY7pvL

— Rajeev Chandrasekhar ???????? (@Rajeev_GoI) October 27, 2023

 

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आता अवघ्या अडीच वर्षांत टाटा कंपनी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतातून आयफोनचे उत्पादन सुरू करतील. “विस्ट्रॉनचे ऑपरेशन्स हाती घेतल्याबद्दल टाटा टीमचे अभिनंदन.”

 

वर्षभर चर्चा सुरू होती

हा कारखाना दक्षिण-पूर्व कर्नाटकात आहे. एका अहवालानुसार, मार्च 2024 पर्यंत विस्ट्रॉन या कारखान्यातून सुमारे $1.8 बिलियन किमतीचे ॲपल आयफोन्स बनवेल. टाटा या कारखान्यात जागतिक बाजारपेठेसाठी आयफोन 15 तयार करणार आहे. विस्ट्रॉन कारखान्याचे मूल्य सुमारे 600 दशलक्ष डॉलर्स आहे. सुमारे वर्षभर या कराराची चर्चा सुरू होती.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पेरू घेण्यासाठी रस्त्याच्याकडेला गेल्या अन् काळाने घात केला! कंटेनरच्या धडकेत 75 वर्षीय महिलेचा मृत्यू

Friday, 4 September 2026, 16:04

डोर्लेवाडीत मंदिराच्या जागेवरून दोन गट आमनेसामने; ग्रामपंचायतीची मध्यस्थी निष्फळ, गावात तणाव

Friday, 4 September 2026, 15:59

बारामतीत 15 लाखांच्या कर्जाचे धनादेश बाउन्स; एकाला 6 महिने कारावास तर 30 लाखांचा दंड

Friday, 4 September 2026, 15:02

शिरूर भूमि अभिलेख कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी होणार; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

Friday, 4 September 2026, 14:54

मावळ हादरलं! ५१ वर्षांचा नराधम अन् ३ वर्षांची चिमुरडी; ‘चल तुला आईसक्रीम देतो’ म्हणत दुकानात नेऊन अत्याचार….

Friday, 4 September 2026, 14:46

बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनींची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या; परीक्षेचा ताण की आणखी काही?

Friday, 4 September 2026, 14:27
Next Post
ED summons rohit pawar for enquiry regarding baramati agro

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp