मुंबई : पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश शुक्रवारी जारी केली आहेत. गृह विभागाने १०४ पोलीस निकरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीचे आदेश दिले आहेत.
या पदोन्नतीमध्ये अनिल बाबुराव कोळी, मुनगटलाल भानुदास पाटील, विवेक वसंतराव मुगळीकर ( सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), विठ्ठल दिगंबर दबडे, रंगनाथ बापू उंडे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर), सुनील धोंडीराम जाधव (अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवाता नवभाग, पुणे), भाऊसाहेब गोविंदराव पठारे दीपक ज्ञानोबा शिंदे, अशोक धर्माजी इंदलकर, सत्यवान बाजीराव माने, भास्कर मुधुकर जाधव, कृष्णा विष्णू इंदलकर, (पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांचा समावेश आहे.