Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sonam Kapaoor: ‘थँक यू फॉर कमिंग’च्या प्रमोशनसाठी आलेल्या सोनम कपूरच्या ‘या’ लॉकेटने वेधले लक्ष

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 13 October 2023, 20:07
Sonam Kapoor makes a gorgeous appearance in the city flaunts Vayus name on her chain

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरचे नाव बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत नेहमी घेतले जाते. फॅशनमध्येही सोनम कपूरचा कोणी हात पकडू शकत नाही. गेले काही महिने तिने प्रेगन्सीमुळे चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा मुलगा वायू कपूर आहुजा नुकताच 20 ऑगस्ट 2023 रोजी एक वर्षाचा झाला आहे. त्यामुळे, आता सोनम पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. सोनमच्या होम प्रोडक्शनमधील ‘थँक यू फॉर कमिंग’ चित्रपट ओटीटवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच तिने हजेरी लावली. सोनम कपूरचा 2018 ला विरेदी वेडींग हा शेवटचा सिनेमा आला होता.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पालक झाले होते. ज्यानंतर मुलगा वायू हा सोनमची सर्वोच्च प्राथमिकता बनला होता. त्याकाळात सोनमने तिच्या कुटूंबासोबत लंडनमध्ये जास्त वेळ घालवला. ती सध्या काही कमीटमेंट्समुळे भारतात आहे. त्यातच तिने ‘थँक यू फॉर कमिंग’ या तिच्या होम प्रोडक्शन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने हजेरी लावली होती. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या गळ्यातील लॉकेट आणि मंगळसूत्राने. तिने तिच्या गळ्यात वायुच्या नावाचे लॉकेट घातले होते. त्याखाली मंगळसूत्र घातले होते. तिने घातलेले मंगळसूत्र अतिशय नाजूक आणि सुंदर होते. यातून ती पती आनंद आहूजा आणि मुलगा वायू यांना किती महत्त्व देते हे सिद्ध होते. यावेळी तिने स्मितहास्य देत पापाराझीसाठी पोझ दिली.

चित्रपटात कमबॅक करण्याच्या निर्णयाबाबत सोनम म्हणाली होती की, तिचे वडील अनिल कपूर हे तिचे सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. वडिलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, ते जवळजवळ पाच दशके काम करत आहे आणि तरीही, प्रत्येक दिवशी ते कामाचा पहिला दिवस असल्यासारखे उत्साही असतात! माझी इच्छा आहे की, मी नेहमीच त्याच्यासारखे राहू शकेन कारण मलाही शक्य तितके दिवस काम करायचे आहे,” असं ती म्हणाली. अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांनी शक्य तितक्या काळ लोकांचे मनोरंजन करण्याच्या इच्छेने सर्वोत्तम बेंचमार्क सेट केला आहे. मला देखील नेहमीच मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण काम करत राहायचे आहे, सेटवर असणे हे माझे आनंदाचे ठिकाण आहे. कॅमेऱ्यासमोर असणे हा खूप मोठा आनंद आहे, असे ती म्हणते.

 

 

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38
Next Post
Senior Hamas official says their terror attack on Israel was planned for two years and 'less than five leaders

धक्कादायक! इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमास 2 वर्षांपासून आखत होता योजना, हमासच्या अधिकाऱ्याचा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.