Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक! Online मागवलेल्या अंड्यांत अळ्या; ब्लिंकिटच्या सेवेवर मोठा प्रश्नचिन्ह

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 29 October 2025, 14:30

मुंबई: तुम्ही जर ब्लिंकिट (Blinkit) सारख्या Online प्लॅटफॉर्मवरून घरपोच किराणा माल मागवत असाल, तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. विरारमध्ये एका ग्राहकाने ब्लिंकिटवरून मागवलेल्या अंड्यांमध्ये अळ्या (Maggots) आढळून आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामुळे Online डिलिव्हरी सेवांवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंड्यात अळ्या 

 

स्थानिक रहिवासी शुभम नावाच्या ग्राहकाने ब्लिंकिटवरून काही वस्तूंसोबत अंड्यांची ऑर्डर केली होती. डिलिव्हरी मिळताच शुभमने पॅकेट उघडले आणि त्याला मोठा धक्का बसला.

  • ऑर्डर केलेल्या पॅकेटबंद खाद्यपदार्थांची Expiry Date निघून गेली होती.
  • भयानक म्हणजे, जेव्हा Eggs फोडून पाहिले, तेव्हा त्यामध्ये बारीक अळ्या दिसल्या.

ग्राहकांचा संताप

या संतापजनक प्रकारानंतर शुभम त्वरित ब्लिंकिटच्या स्थानिक स्टोअरवर गेला आणि त्याने मॅनेजरला याबद्दल जाब विचारला. ग्राहकांच्या तीव्र नाराजीनंतर, स्टोअरच्या मॅनेजरने स्वतःची चूक कबूल केली आहे. ग्राहकांनी ब्लिंकिट विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि अशा चुकीबद्दल कंपनीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता या संदर्भात कंपनीकडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post
Pimpri-Chinchwad News: New twist in Nakul Bhoir murder case! Wife hatched a master plan to murder her husband with her boyfriend

Pimpri-Chinchwad News: नकुल भोईर हत्या प्रकरणाला नवं वळण! बायकोने बॉयफ्रेंडसोबत 'असा' आखला नवऱ्याच्या खुनाचा मास्टरप्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.