Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप की नराधम! वडिलांनीच स्वतःच्या 9 वर्षाच्या मुलीला दाखवले ‘तसले’ व्हिडीओ; अश्लील कृत्य केलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 October 2025, 17:35
Mumbai Crime: Father or murderer! Father showed his own 9-year-old daughter 'such' video; committed obscene act and...

Photo-Social Media

मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे (Mumbai Crime) परिसरात एका (Mumbai News) पित्याने आपल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक आणि अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या आईसोबत राहत होता. त्याने आपल्या 9 वर्षांच्या मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत गैरवर्तन केले. मुलीच्या आईला या प्रकाराची कल्पना आल्यानंतर तिने तातडीने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेतली. विशेष म्हणजे पीडित मुलीची आई मूकबधिर असल्याने पोलिसांना तिच्याशी संवाद साधण्यात अडचण येत होती. मात्र, पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने संवाद साधत तिच्याकडून संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यावरून आरोपीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की आरोपीने यापूर्वीही त्या महिलेसोबत वाद घातले होते आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीसोबतच्या घटनेनंतर आईने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे आरोपीविरुद्ध कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. “आम्ही आरोपीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्याचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपासात अधिक माहिती समोर येईल,” असे कोपरखैरणे पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या अमानुष प्रकारामुळे कोपरखैरणे परिसरात तणाव आणि संतापाचे वातावरण असून, स्थानिक रहिवाशांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम राखून तपासाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

शिर्डी दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मालेगावमधून अपहरण; पोलिसांची तत्पर कारवाई, पाच आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.