Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mhada Lottery: म्हाडा लॉटरीपूर्वीच मोठा झटका! घराचं स्वप्न पडणार महागात? अर्ज करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम वाचाच, अन्यथा होईल पश्चाताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 February 2026, 14:27

Mhada Lottery: मुंबई : मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांनी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 118 घरांची थेट विक्री सुरू केली आहे. ही घरे यापूर्वी दोन किंवा अधिक वेळा सोडतीत न विकली गेल्यामुळे आता लॉटरीशिवाय थेट खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे इच्छुक नागरिकांना संधी मिळणार असली तरी नव्या अटींमुळे खरेदीदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

या योजनेत घरासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराला आधी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या एकूण किमतीपैकी 10 टक्के रक्कम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास संबंधित घरावरील दावा आपोआप रद्द होणार असून भरलेली अनामत रक्कम परत मिळणार नाही. ही अनामत रक्कम 1 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून शेवटचे घर विकले जाईपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. 4 मार्चपासून अर्ज सादर करणे आणि अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. या योजनेतील महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदाराकडे आधीपासून घर असले तरीही तो या योजनेत घर खरेदी करू शकतो.

या योजनेतील घरांच्या किमती 31 लाख रुपयांपासून ते थेट 8 कोटी रुपयांपर्यंत आहेत. मात्र परवडणाऱ्या किमतीतील घरांची संख्या कमी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही घरांच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याची चर्चा देखील सुरू आहे.

 

या पार्श्वभूमीवर ही घरे खरेदीदारांना कितपत आकर्षित करतील की पुन्हा विक्रीअभावी राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी अर्ज करण्यापूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13
Next Post
Rohit pawar

Maharashtra Politics:  'रोहित पवारांचा गौप्यस्फोट! "'या' बड्या नेत्याला करणार होते राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष"; अजितदादांच्या 'त्या' 13 गुप्त बैठकांचं सत्य बाहेर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp