Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Kesari Wrestling Competition: महाराष्ट्र केसरीचा बिगुल वाजला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण; विजेत्या पैलवानाला मिळणार ‘हे’ खास गिफ्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 17:01
Maharashtra Kesari Wrestling Competition: The Maharashtra Kesari bugle has sounded! The official emblem was unveiled by the Chief Minister; The winning wrestler will get 'this' special gift

मुंबई: मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या (Maharashtra Kesari Wrestling Competition) अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण आणि मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या हस्ते पार पडले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात आगामी स्पर्धेच्या आयोजनाची माहिती देण्यात आली. (Latest Marathi News)

 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 18 मार्च ते 22 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून पारंपरिक कुस्तीप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची माहिती घेतली आणि यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांचे विशेष कौतुक केले. कुस्ती हा महाराष्ट्राच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग असून अशा स्पर्धांमुळे राज्यातील मल्लांना प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. समारोप समारंभात यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मुख्यमंत्री यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील यांच्यासह कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी ही राज्यातील प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेतून अनेक नामांकित मल्ल पुढे आले असून ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला चालना देण्यात या स्पर्धेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडेही राज्यातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

Wednesday, 22 April 2026, 16:48

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

Wednesday, 22 April 2026, 16:17

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
Next Post

लोणी काळभोरमध्ये नर्सिंग विद्यार्थिनींचा आरोग्य जनजागृतीचा उपक्रम; सीपीआर प्रात्यक्षिकातून ‘जीवनदायी’ संदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.