Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१३ वर्षांच्या चिमुकल्याचं ५ वर्षांच्या बहिणीसोबत भयंकर कृत्य; परिसरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 2 March 2025, 22:11

मुंबई: नालासोपाऱ्यात हादरवून टाकणारी घटना घडली आहे, तेथे १३ वर्षांच्या अल्पवयीन आतेभावाने आपल्याच ५ वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (२ मार्च) पाहटे चार वाजेच्या सुमारास या चिमुरडीचा मृतदेह एका जंगलात आढळून आला आहे. शिद्राखातून खान (वय ५) असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाली आहे. घरातील सर्वजण तिचाच लाड करतात, माझा कोणी लाड करत नाही. हा राग मनात धरून, नालासोपार्‍यात एका ५ वर्षांच्या चिमुरडीची १३ वर्षाच्या अल्पवयीन आतेभावाने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. आज रविवारी (२ मार्च) पहाटे ४ वाजता एका जंगलात या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. नालासोपारा परिसरातील पूर्व श्रीराम नगर येथे चिमुकली आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. तर त्यांच्याच शेजारी १३ वर्षांचा अल्पवयीन आरोपी मुलगाही राहत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश, महिलेचे 17 वर्षे केले शोषण; तपासात खळबळजनक माहिती आली समोर

Friday, 19 June 2026, 13:43

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! तरुणाला भेटायला बोलवून तरुणीसह तिघांनी केली अमानुष मारहाण

Friday, 19 June 2026, 13:27

वाखारी येथील आनंदग्राम सोसायटीत शेजाऱ्यांमध्ये वाद; लोखंडी रॉड आणि बॅटने कुटुंबावर हल्ला, तरुणीचा पाय फ्रॅक्चर

Friday, 19 June 2026, 13:17

कोरेगाव मुळ येथून 15 वर्षीय मुलीचे अपहरण, उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 13:08

पुणेकरांचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’! मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके सज्ज, तिकीट दरही ठरले

Friday, 19 June 2026, 12:38

एकाच खोलीत दोन मृतदेह! पतीचे क्रूर कृत्य आणि त्यानंतर आत्महत्या; चाकण येथील घटनेने परिसरात खळबळ

Friday, 19 June 2026, 12:29
Next Post

भयंकर..! बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह डोंगरात जाळला; पोलिसांकडून आरोपींना अटक   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.