Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी मंजूर; लवकरच खात्यात जमा होणार रक्कम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 20:09

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाकडे 344 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या वाट्याचा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार 10 जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे 344 कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम 12 ते 15 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे.

 

मात्र हप्त्याचे वितरण नेमक्या कोणत्या दिवसापासून सुरू होणार याबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष आता महिला व बालविकास विभागाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाभार्थी महिलांनी बँक खात्याची माहिती आणि आधार संलग्नतेसह आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ठेवावी, असे आवाहनही प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post

मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत आर्थिक वसुलीचे आरोप; चौकशी अंतिम टप्प्यात, दोन-तीन दिवसांत कारवाईची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.