Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं पुन्हा महागलं! ऐन सणासुदीच्या तोंडावर भाव उंचावले; जाणून घ्या सोन्या-चांदीचा आजचा दर एका क्लिकवर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 12:11

मुंबई: सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 51 हजार 470 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 38 हजार 848 रुपये आहे. चांदीचा दर सध्या 2 लाख 35 हजार 70 रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. गेल्या महिन्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 3.5 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात सुमारे 32 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आजच्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15 हजार 147 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्यासाठी 15 लाख 14 हजार 700 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13 हजार 885 रुपये असून, 100 ग्रॅमसाठी 13 लाख 88 हजार 475 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11 हजार 360 रुपये असून, 10 ग्रॅमसाठी 1 लाख 13 हजार 603 रुपये आहे.

प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 51 हजार 200 रुपये, दिल्लीत 1 लाख 50 हजार 940 रुपये, चेन्नईत 1 लाख 51 हजार 640 रुपये, हैदराबादमध्ये 1 लाख 51 हजार 440 रुपये, कोलकात्यात 1 लाख 51 हजार रुपये आणि बेंगळुरूमध्ये 1 लाख 51 हजार 320 रुपये आहे.

दरम्यान, या आठवड्यात सोन्या-चांदीच्या बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींचा मौल्यवान धातूंच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील ग्राहक विश्वास, जीडीपी, महागाई, रोजगार आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांची वक्तव्ये याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार असल्याने हा आठवडा कमी दिवसांचा आहे.

 

एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च अनालिस्ट जतिन त्रिवेदी यांच्या मते, अमेरिकेतील नॉन-फार्म पेरोल आणि बेरोजगारीची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. तर जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रणव मेर यांनी अमेरिकेतील वाढते ट्रेझरी यील्ड आणि कच्च्या तेलाच्या किमतींकडेही बाजाराचे लक्ष राहील, असे म्हटले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06
Next Post

चाकण-हिंजवडीच्या विकासाचा मेगाप्लॅन जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तब्बल १,८२६ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp