Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गोकुळ’च्या सत्तासमीकरणात ‘चार’ची भर! शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकारास मंत्रिमंडळाची मंजुरी; सतेज पाटील यांचा कायदेशीर लढ्याचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 November 2026, 15:25

डॉ. अशोक बालगुडे

मुंबई, दि. ४ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी राज्य सरकारने चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. त्यामुळे निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या बहुमताचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारच्या या निर्णयाला सतेज पाटील यांनी विरोध दर्शवत कायदेशीर लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने १३, तर महायुतीच्या पॅनेलने १२ जागा जिंकल्या. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक आहे. मात्र, २९ ऑक्टोबरला झालेल्या सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक होऊ शकली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

दरम्यान, शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संख्याबळ बदलू शकते. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर अध्यादेश काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर संबंधित सहकारी संस्थांवरील नियुक्त्यांचा मार्ग खुला होणार आहे.

“साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला कौल नाकारला जात असेल, तर मी गप्प बसणार नाही. उपलब्ध सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार आहे,” असा इशारा सतेज पाटील यांनी दिला. लोकशाहीतील मताच्या किमतीचा विचार सरकारने करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यादेशाची प्रक्रिया महत्त्वाची

मंत्रिमंडळाची मंजुरी आणि प्रत्यक्ष नियुक्ती या दोन स्वतंत्र बाबी आहेत. राज्यपालांची मान्यता, अध्यादेशाची अंमलबजावणी आणि त्यानंतर होणाऱ्या नियुक्त्यांमुळे १० नोव्हेंबरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडचा चेहरामोहरा बदलणार? 2,400 एकर वनक्षेत्रासाठी मोठा प्लॅन; तलाव, बिबटे अन् पर्यटनावर विशेष लक्ष

Thursday, 5 November 2026, 10:01

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Thursday, 5 November 2026, 9:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Thursday, 5 November 2026, 9:51

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

Thursday, 5 November 2026, 9:15

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Thursday, 5 November 2026, 8:53
Next Post

Loni Kalbhor News : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत डोक्याला पडले सात टाके!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp