Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम मतदार यादी मात्र 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 13 October 2026, 12:21

मुंबई, ता. 13 : महाराष्ट्रात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनाकांवर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर करता येतील. तसेच नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

दरम्यान, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपले दावे व हरकती विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बिल्डरकडून फ्लॅट घेताय? आधी ही बातमी वाचा; अनधिकृत बांधकामांबाबत सरकारचा मोठा निर्णय!

Wednesday, 14 October 2026, 14:26

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 येणार? सरकारच्या मदतीबाबत मोठी अपडेट; किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Wednesday, 14 October 2026, 14:15

दिवाळीपूर्वी मोठी बातमी! युरिया खताचे दर 10% घसरले, शेतकऱ्यांना किती फायदा होणार? वाचा

Wednesday, 14 October 2026, 14:15

लबाडीने लग्न अन् संजनाचा संशयास्पद मृत्यू?शेवटच्या रात्री 10:30 वाजता आईला काय म्हणाली?प्रकरणाच गूढ वाढलं….

Wednesday, 14 October 2026, 13:28

दसरा-दिवाळीसाठी पुणेकरांना मोठा दिलासा! 600हून अधिक बस, रेल्वेच्या 256 फेऱ्या; गावी जाण्यासाठी मेगा प्लॅन, कुठून कुठे जाणार?

Wednesday, 14 October 2026, 12:55

पुण्यात पतीचा क्रूर डाव! 3 मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या; मृत्यूनंतरही संतापजनक कृत्याने खळबळ

Wednesday, 14 October 2026, 12:28
Next Post

मैत्रीवर विश्वास ठेवला, 17 लाखांची कार दिली… आता कारही मिळेना अन् मित्राचाही पत्ता नाही; इंदापुरातील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp