Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दसरा-दिवाळीसाठी पुणेकरांना मोठा दिलासा! 600हून अधिक बस, रेल्वेच्या 256 फेऱ्या; गावी जाण्यासाठी मेगा प्लॅन, कुठून कुठे जाणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 October 2026, 12:55

पुणे : दिवाळीच्या सणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी आणि गैरसोय टळावी, यासाठी एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पुणे विभागातून कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बस आणि विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

पुणे विभागात 4 ते 7 नोव्हेंबर दरम्यान तब्बल 600 हून अधिक विशेष एसटी बस धावणार आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आगारातून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशासाठी 400 हून अधिक जादा बस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, खडकीऐवजी यंदा पिंपरी-चिंचवड आगाराजवळील मोकळी जागा आणि मेट्रोची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना तिथे पोहोचणे अधिक सोयीचे ठरणार आहे.

दुसरीकडे, स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकातून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 200 हून अधिक अतिरिक्त बस चालवल्या जाणार आहेत. या सर्व विशेष बसचे ऑनलाईन आरक्षण लवकरच अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.केवळ रस्ते वाहतूकच नव्हे, तर रेल्वे प्रशासनानेही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात 9 प्रमुख मार्गांवर विशेष रेल्वेगाड्यांच्या 256फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये हडपसर ते गाझीपूर सिटी, हडपसर ते गोरखपूर, खडकी ते हजरत निजामुद्दीन, नागपूर ते हडपसर, कोल्हापूर ते कलबुर्गी आणि पुणे ते अमरावती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

उत्तर भारतात आणि राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.एसटी आणि रेल्वेच्या या समन्वयामुळे दिवाळीच्या काळात तिकीट मिळवण्यासाठी होणारी धावपळ नक्कीच कमी होईल. प्रवाशांनी आपल्या वेळेचे नियोजन करून लवकरात लवकर आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लबाडीने लग्न अन् संजनाचा संशयास्पद मृत्यू?शेवटच्या रात्री 10:30 वाजता आईला काय म्हणाली?प्रकरणाच गूढ वाढलं….

Wednesday, 14 October 2026, 13:28

दसरा-दिवाळीसाठी पुणेकरांना मोठा दिलासा! 600हून अधिक बस, रेल्वेच्या 256 फेऱ्या; गावी जाण्यासाठी मेगा प्लॅन, कुठून कुठे जाणार?

Wednesday, 14 October 2026, 12:55

पुण्यात पतीचा क्रूर डाव! 3 मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या; मृत्यूनंतरही संतापजनक कृत्याने खळबळ

Wednesday, 14 October 2026, 12:28

शिवा-श्रद्धाच्या WhatsApp चॅटने खळबळ! ‘माझा वापर केलास अन् आता तुझं…’ खासगी मेसेजमधून धक्कादायक खुलासे

Wednesday, 14 October 2026, 12:03

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेसेनेची मध्यरात्री गुप्त खलबतं! भाजपविरोधात रणनीती आखली; उपमुख्यमंत्री शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

Wednesday, 14 October 2026, 11:25

अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई! दोन बड्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी; 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

Wednesday, 14 October 2026, 11:05
Next Post

लबाडीने लग्न अन् संजनाचा संशयास्पद मृत्यू?शेवटच्या रात्री 10:30 वाजता आईला काय म्हणाली?प्रकरणाच गूढ वाढलं....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp