Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई! दोन बड्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी; 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 October 2026, 11:05

दिल्ली : राजधानी दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका राजकीय घडामोडीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ म्हणजेच CJP चे प्रमुख नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयाने 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, CJP नेते अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्याआधीच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जंतरमंतरवर जमावबंदी आणि प्रवेशास सक्त बंदी असतानाही CJP च्या वतीने विनापरवानगी आंदोलन करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे सुनावणीनंतर त्यांना 5दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

या कारवाईनंतर CJP पक्षातर्फे तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे नेते अक्षय शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “सरकारने आमच्या नेत्यांना तुरुंगात डांबले तरीही आम्ही मागे हटणार नाही आणि आमचा लढा असाच सुरू राहील,” असे ते म्हणाले.

तसेच, CJP चे आणखी एक नेते अजिंक्य शिंदे यांनी केंद्र सरकारवर अधिकारांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे नेते आपल्या स्वयंसेवकांसह जंतरमंतरच्या दिशेने निघाले होते, जिथे त्यांनी राष्ट्रध्वज फडकवून “भारत माता की जय” अशा घोषणा दिल्या, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे मूलभूत हक्क दाबण्यासाठीच प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी नेत्यांवर बंधपत्राच्या अटी मोडल्याचा आरोप केला असला, तरी CJP नेत्यांनी तो फेटाळून लावला आहे. दुसरीकडे, आरोपी पुन्हा असाच गुन्हा करू शकतात, असा युक्तिवाद पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेसेनेची मध्यरात्री गुप्त खलबतं! भाजपविरोधात रणनीती आखली; उपमुख्यमंत्री शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

Wednesday, 14 October 2026, 11:25

अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई! दोन बड्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी; 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

Wednesday, 14 October 2026, 11:05

नाना पाटेकर जिवंत आहेत, लूक बदलून परदेशात असणार; मग अंत्यसंस्कार कोणावर झाले? तनुश्रीचा खळबळजनक सवाल

Wednesday, 14 October 2026, 10:56

“5 अमावस्या पूजा कर, पोरीचं लग्न होईल… बायकोही उपसरपंच होईल”; मनोहर मामाच्या शब्दांवर विश्वास ठेवला अन् 8.61 लाखांची फसवणूक

Wednesday, 14 October 2026, 10:24

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

Wednesday, 14 October 2026, 10:22

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

Wednesday, 14 October 2026, 10:13
Next Post

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेसेनेची मध्यरात्री गुप्त खलबतं! भाजपविरोधात रणनीती आखली; उपमुख्यमंत्री शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp