Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 14 October 2026, 10:13

पुणे : शहरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. बावधन बुद्रुक परिसरात मंगळवारी, 13 ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विरोधी विभागाने मोठी मोहीम राबवली. या कारवाईत नियमबाह्य पद्धतीने उभारलेले 5 आरएमसी प्लांट पाडण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आरएमसी प्लांटची संख्या मोठी आहे. उपलब्ध माहितीनुसार, या भागात जवळपास 300 ते 325 प्लांट कार्यरत आहेत. त्यापैकी अंदाजे 100 ते 125 प्लांट पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत. या प्रकल्पांसाठी महापालिकेची बांधकाम परवानगी घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

संबंधित ठिकाणांवरील सुमारे 35,000 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले असून, या सर्व प्लांटचा वीजपुरवठाही महावितरणने कायमस्वरूपी बंद केला आहे. दरम्यान, आरएमसी प्लांटमधून होणारे प्रदूषण, परिसरातील धूळ आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

सुमारे 4 महिन्यांपूर्वी लोहगाव-खांदवे नगर परिसरातील 7 आरएमसी प्लांट पाडण्यात आले होते. त्यानंतर वडगाव खुर्द येथील नदीकाठावर आणि आसपासच्या भागात असलेल्या प्लांटवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
बावधन बुद्रुकमधील ताज्या कारवाईमुळे अनधिकृत आरएमसी प्रकल्पांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील इतर ठिकाणीही अशा प्रकारचे प्लांट असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“5 अमावस्या पूजा कर, पोरीचं लग्न होईल… बायकोही उपसरपंच होईल”; मनोहर मामाच्या शब्दांवर विश्वास ठेवला अन् 8.61 लाखांची फसवणूक

Wednesday, 14 October 2026, 10:24

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

Wednesday, 14 October 2026, 10:22

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

Wednesday, 14 October 2026, 10:13

मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग! 2 महिलांचा होरपळून मृत्यू; 40 जणांची थरारक सुटका

Wednesday, 14 October 2026, 10:06

‘अजूनही व्हर्जिन आहेस का?’ करण जोहरच्या प्रश्नावर सलमान खान म्हणाला, ‘कंट्रोल….

Wednesday, 14 October 2026, 10:05

पुण्यातील मावळ बनणार उद्योगांचं हब? 2,500 कोटींची गुंतवणूक, हजारो नोकऱ्यांची संधी

Wednesday, 14 October 2026, 9:53
Next Post

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp