Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लबाडीने लग्न अन् संजनाचा संशयास्पद मृत्यू?शेवटच्या रात्री 10:30 वाजता आईला काय म्हणाली?प्रकरणाच गूढ वाढलं….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 October 2026, 13:28

छत्रपती संभाजीनगर : हडको परिसरातील वानखेडेनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 23 वर्षीय संजना नीलेश शेजवळ या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.मृत संजनाच्या माहेरच्या लोकांनी पती नीलेश शेजवळ आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.

नीलेशने लग्नापूर्वी स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे सांगून संजनाची फसवणूक केली होती. प्रत्यक्षात तो परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांना पाठवणाऱ्या एका कन्सल्टन्सी एजन्सीमध्ये कामाला होता, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. खोटे बोलून लग्न केल्यामुळे संजना मानसिक तणावात होती.

मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास संजनाने तिच्या आईशी फोनवर संवाद साधला होता. घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून सासरची मंडळी तिला टोमणे मारत असल्याचा संताप तिने व्यक्त केला. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला धीर दिला, काळजी करू नकोस, आम्ही सकाळी येतो असे सांगून शांत झोपायला सांगितले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी संजना वरच्या मजल्यावरील खोलीत असताना, काही वेळाने तिची सासू खाली धावत आली आणि तिने पती नीलेशला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने तिला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.

 

या प्रकरणात माहेरच्या मंडळींनी संजनाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून पती आणि सासरच्या लोकांच्या मानसिक छळाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. चौकशीनंतरच आत्महत्येचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता समोर येईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लबाडीने लग्न अन् संजनाचा संशयास्पद मृत्यू?शेवटच्या रात्री 10:30 वाजता आईला काय म्हणाली?प्रकरणाच गूढ वाढलं….

Wednesday, 14 October 2026, 13:28

दसरा-दिवाळीसाठी पुणेकरांना मोठा दिलासा! 600हून अधिक बस, रेल्वेच्या 256 फेऱ्या; गावी जाण्यासाठी मेगा प्लॅन, कुठून कुठे जाणार?

Wednesday, 14 October 2026, 12:55

पुण्यात पतीचा क्रूर डाव! 3 मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या; मृत्यूनंतरही संतापजनक कृत्याने खळबळ

Wednesday, 14 October 2026, 12:28

शिवा-श्रद्धाच्या WhatsApp चॅटने खळबळ! ‘माझा वापर केलास अन् आता तुझं…’ खासगी मेसेजमधून धक्कादायक खुलासे

Wednesday, 14 October 2026, 12:03

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेसेनेची मध्यरात्री गुप्त खलबतं! भाजपविरोधात रणनीती आखली; उपमुख्यमंत्री शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

Wednesday, 14 October 2026, 11:25

अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई! दोन बड्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी; 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

Wednesday, 14 October 2026, 11:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp